- Poraziť Kasíno Rozvíjať S Mobilným Telefónom
- Ako Hrať Hru V Kasíne
- Online Kasíno Cez Mobilný Telefón
- Hodnoty Kombinácií V Poker
- Hrať Kasínové Automaty Zadarmo
- Online Kasíno Hra Zadarmo
- Bezplatný Online Kasínový Hrací Automat 2023
- Online Automat Kde Môžete Vyhrať Viac
- Mobilné Kasíno S Aplikáciou 2023
- Kasínové Hazardné Stratégie
- Ruletové Kasíno Ako Hrať
- Hrať Kasíno Zadarmo S Hracími Automatmi Za Skutočné Peniaze 2023
- Bezplatné Moderné Kasínové Automaty 2023
- Nové Stránky S Kasínovými Hrami
- Jackpot Automaty – Bezplatné Kasínové Hry
- Dr Ritu Johari on About Me
- Mrinal on Home
- Aparna on Workplace Workouts
- Exeryogi on Home
- Kedar on Home
काय आश्चर्य वाटले का? रोज़च्या हालचाली या व्यायामप्रकार असतील हे वाटले नव्हते ना? पण हा एक अतिशय महत्वाचा व उपयुक्त व्यायामप्रकार आहे .
या मध्ये आपल्या स्नायूंच्या हालचाली एकत्रितपणे मणक्याची स्थिरता सांभालत करावयाचे प्रशिक्षण दिले जाते.अनेक कोनात व दिशेने हालचाली करत असताना अनेक स्नायूगटांची मदत घेतली जाते.सहाजिकच अनेक स्नायूगटांचे शक्तिवर्धन होऊन उष्मांकक्षय (calorie Burning) होण्याच्या प्रक्रीयेस चालना मिलते.
आपल्याला रोजच्या धकाधकीत कधीकधी चुकीच्या हालचालींनी दुखापत ह्वायची शक्यता असते. काही स्नायूंची शक्ती व लवचिकता कमी असल्याने अशा हालचाली चूकीच्या होवून दूखापत होते व आपल्या रोजच्या आयुष्यात ते त्रासदायकही ठरते. हे व्यायाम प्रकार नियमित करून स्नायूंना हालचाली योग्य प्रकारे व सुरक्षिततेने करायची सवय लागते.
एक रोजचे उदाहरन घेऊया , कधीकधी तूम्ही जमिनीवरचा जड डबा कंबरेत वाकत उचलता व उंचावर ठेवायला जाता तेव्हा कंबर ,पाठ यात उसन भरते किंवा सांधे दुखतात.
यासाठी असाच एक सोपा व्यायाम Functional Training मध्ये करता येतो.. Squat करून वजन उचलने व overhead press .रोजचीच क्रिया आपल्या स्नायूंनी वारंवार शास्त्रोक्त पध्दतीने केल्याने स्नायू तत्पर व बलकट बनतात व मग तीच क्रिया सहजतेने व दूखापत न होता करता येते.
जेव्हा अनेक स्नायूगट एकत्रितरित्या काम करतात व मणक्याचे व त्याचबरोबर शरीराचेही संतूलन राखायलाही मदत करतात तेव्हा अर्थातच दूखापतीही कमी होतात .
महत्वाचा फायदा असाही होतो की व्यायामाने स्नायू बलकट होतात तसेच बांधाही छान होतो.
उतारवयातील दूखापती व त्या अनूषंगाचे त्रास वाचवायचा हा एक उत्तम उपाय आहे.
रोजच्या हालचालींचे व्यायामप्रकार किती उपयोगी आहेत हे आपल्या लक्षात आलेच असेल.
